Photo

प्रवीण घुगे फोटो गॅलरी

Read More

बालपण व व्यक्तिगत जीवन

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर या गावी सामान्य शेतकरी कुटुंबात प्रवीण घुगे यांचा जन्म ४ जुलै १९७३ रोजी झाला. वडील प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत होते. प्रवीण घुगे यांच्या पत्नीचे नाव वर्षा प्रवीण घुगे आहे. त्यांच्या मुलीचे नाव संयोगीता प्रवीण घुगे तर मुलाचे नाव आशुतोष प्रवीण घुगे आहे.

Read More

शिक्षण

जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यलाय अणदूर, तालुका तुळजापूर येथे इयत्ता चौथी व सातवीत होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केली.सातवि इयत्तेतील शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. ११वि चं शिक्षण घेत असताना च नळदुर्गच्या अंजनी प्रशालेत नोकरी केली .सकाळी कॉलेज, दुपारी कॉलेजातील नोकरी त्यांनतर उशिरा पर्यंत संघटनेचे काम असा दिनक्रम होता. बाल शिक्षण संस्थेचे कला , […]

Read More

सामाजिक व राजकिय प्रवास

बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत असल्याने समाज हितोपयोगी निस्वार्थ सेवाभाव ठेऊन संघाच्या प्रत्येक कार्यात सहभाग नोंदवत आले आहेत. विद्यार्थी परिषदेत काम करत असताना वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा अशा दुर्गम भागातील अतिशय छोट्या मोठ्या प्रश्नाचे निरसन केले. तलासरी, जव्हार परिसरातील कम्युनिस्टांच्या गुंडागर्दीस सडेतोड उत्तर देत विदयार्थी संघटना बांधणी केली. समर्थन परिषद व संवाद पथकाच्या माध्यमातून […]

Read More
Translate »