बालपण व व्यक्तिगत जीवन

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर या गावी सामान्य शेतकरी कुटुंबात प्रवीण घुगे यांचा जन्म ४ जुलै १९७३ रोजी झाला.
वडील प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत होते. प्रवीण घुगे यांच्या पत्नीचे नाव वर्षा प्रवीण घुगे आहे. त्यांच्या मुलीचे नाव संयोगीता प्रवीण घुगे तर मुलाचे नाव आशुतोष प्रवीण घुगे आहे.