शिक्षण

जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यलाय अणदूर, तालुका तुळजापूर येथे इयत्ता चौथी व सातवीत होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केली.सातवि इयत्तेतील शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. ११वि चं शिक्षण घेत असताना च नळदुर्गच्या अंजनी प्रशालेत नोकरी केली .सकाळी कॉलेज, दुपारी कॉलेजातील नोकरी त्यांनतर उशिरा पर्यंत संघटनेचे काम असा दिनक्रम होता. बाल शिक्षण संस्थेचे कला , … Continue reading शिक्षण