सामाजिक व राजकिय प्रवास

बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत असल्याने समाज हितोपयोगी निस्वार्थ सेवाभाव ठेऊन संघाच्या प्रत्येक कार्यात सहभाग नोंदवत आले आहेत. विद्यार्थी परिषदेत काम करत असताना वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा अशा दुर्गम भागातील अतिशय छोट्या मोठ्या प्रश्नाचे निरसन केले. तलासरी, जव्हार परिसरातील कम्युनिस्टांच्या गुंडागर्दीस सडेतोड उत्तर देत विदयार्थी संघटना बांधणी केली. समर्थन परिषद व संवाद पथकाच्या माध्यमातून … Continue reading सामाजिक व राजकिय प्रवास